नानाने सायकलरिक्षा ओढल मला नेलं' | Ashok Saraf | Nana Patekar
2023-05-20 3 Dailymotion
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दलची खास आठवण सांगितली आहे. नानांनी सायकल रिक्षा ओढत मला रेस्टहाऊसवर सोडल्याचं मामा म्हणाले. काय नेमकं घडलं होतं? पहा या खास व्हिडीओमध्ये.